Wednesday, October 4, 2023

नाथसागर जायकवाडी धरण पाणीसाठा ०४/१०/२०२३ 💧⛈️🌊

 नमस्कार मित्रांनो,🙏

जायकवाडी धरण पाणी पातळी:👇

आजची पाणी पातळी: ४७.६४%👈

मागच्या वर्षी या दिवशी 👍: ९९.४४%

बाकीच्या धरणाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये सांगा प्लिज 🙏

दररोज पाणी पातळी बघण्यासाठी इथे visit करा: https://navinsarkariyojana.blogspot.com/

Hello friends,

Jayakwadi Dam Water Level:👇

Today's water level: 47.64%👈

Water level on this day last year: 99.44%

If you want information about the rest of the dam, please tell it in the comments

To check daily water level visit here: https://navinsarkariyojana.blogspot.com/

Tuesday, October 3, 2023

नाथसागर जायकवाडी धरण ०३/१०/२०२३ पाणी पातळी- पाणीसाठा

 नमस्कार मित्रांनो,🙏

जायकवाडी धरण पाणी पातळी:👇

आजची पाणी पातळी: ४७.२७%👈

मागच्या वर्षी या दिवशी 👍: ९९.७७%

बाकीच्या धरणाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये सांगा प्लिज 🙏

दररोज पाणी पातळी बघण्यासाठी इथे visit करा: https://navinsarkariyojana.blogspot.com/

Hello friends,

Jayakwadi Dam Water Level:👇

Today's water level: 47.27%👈

Water level on this day last year: 99.77%

If you want information about the rest of the dam, please tell it in the comments

To check daily water level visit here: https://navinsarkariyojana.blogspot.com/

Monday, October 2, 2023

👉 नाथसागर पाणीसाठा ०२/१०/२०२३ सकाळी ०७:५६ 💧🌊⛈️👇

नमस्कार मित्रांनो,🙏

जायकवाडी धरण पाणी पातळी:👇

जायकवाडी नाथसागर धरण

आजची पाणी पातळी: ४६.४८%👈

मागच्या वर्षी या दिवशी पाणी पातळी: ९९.९५%

बाकीच्या धरणाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये सांगा प्लिज 🙏

दररोज पाणी पातळी बघण्यासाठी इथे visit करा: https://navinsarkariyojana.blogspot.com/

Sunday, October 1, 2023

नाथसागर धरण पाणी पातळी ०१/१०/२०२३ ⛈️🌊

 नमस्कार मित्रांनो,🙏

जायकवाडी धरण पाणी पातळी:👇

जायकवाडी नाथसागर धरण

आजची पाणी पातळी: ४५.१८%👈

मागच्या वर्षी या दिवशी पाणी पातळी: ९९.४४%

बाकीच्या धरणाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये सांगा प्लिज 🙏

दररोज पाणी पातळी बघण्यासाठी इथे visit करा: https://navinsarkariyojana.blogspot.com/

Saturday, September 30, 2023

जायकवाडी धरण पाणीसाठा 💧💧 ३०/०९/२०२३

 नमस्कार मित्रांनो,🙏

जायकवाडी धरण पाणी पातळी:👇

जायकवाडी धरण
जायकवाडी धरण

आजची पाणी पातळी: ४४.३४%👈

मागच्या वर्षी या दिवशी पाणी पातळी: ९९.७१%

बाकीच्या धरणाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट मध्ये सांगा प्लिज 🙏

दररोज पाणी पातळी बघण्यासाठी इथे visit करा: https://navinsarkariyojana.blogspot.com/

Sunday, July 16, 2023

१६ July २०२३ नंतर मुसळधार पावसाचा अंदाज

 16 Jul:पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल

मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधारचा इशारा.

आज कोकण व विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस

https://chat.whatsapp.com/JEMkbNWMoMr46Ea7mt2f7Z

Must see IMD Updates

१७ July ते १९ जुलै पर्यंत चा अंदाज साठी खाली पाहा:

https://chat.whatsapp.com/JEMkbNWMoMr46Ea7mt2f7Z

Wednesday, May 31, 2023

बीड जिल्हा: ऊस तोड कामगारांच्या मुली & मुलांसाठी वसतिगृह🔥🔥🎉🥳

बीड जिल्ह्यात बीड, गेवराई, केज, पाटोदा, परळी वै आणि माजलगाव या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुलांचे-1 व मुलींचे -1 असे 100 विद्यार्थी क्षमतेचे 12 वसतीगृह सुरू करण्यात आले.👏

 वर्ष 2023-24 मध्ये  इयत्ता 5 वी पासुन पुढील अभ्यासक्रमाच्या पाल्यांनी शासकीय वसतीगृहांध्ये प्रवेश घ्यावा 👍

संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजने अंतर्गत सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे वसतीगृह प्रवेशाकरीता प्रवेश अर्ज हे संबंधीत वसतीगृहामध्ये उपलबध आहेत. वसतीगृह प्रवेशाकीरता खालील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. के. वाय. बरबडे, गृहपाल. मोबाईल क्र. 9881958674 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह गेवराई , संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह, माजलगाव, अमिता जाधव गृहपाल मो. क्र. 9588682031, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह बीड, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, गेवराई.

संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, माजलगाव एन.डी. सराफ, गृहपाल मो क्र. 9405079422 मुलांचे शासकीय वसतीगृह, बीड, एस. बी. बनसोडे, गृहपाल केज मो. क्र. 9766910411 मुलांचे शासकीय वसतीगृह, , आर. डी. गव्हाणे, गृहपाल मो. क्र. 9975206970 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह, परळी वै,

एस एस भवरे गृहपाल मो.क्र. 7387155771, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह केज, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, परळी वै के. बी. बुटे, गृहपाल मो.क्र. 8605178255, मुलींचे शासकीय वसतीगृह पाटोदा, विनोद वराट गृहपाल मो.क्र. 9130314220 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह पाटोदा.

👇

काही अडचण आली तर या ट्विटर अकाउंट वरती डायरेक्ट विचारू शकता: https://twitter.com/InfoBeed?t=zoLCuduoAnNeazwFO8Yieg&s=09

Source: 👉District information Beed👈

अश्या महत्त्वपूर्ण माहिती साठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ल जॉईन होऊ शकता: https://chat.whatsapp.com/JEMkbNWMoMr46Ea7mt2f7Z

Tuesday, May 9, 2023

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 🔥🎉

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया GR बघण्यासाठी इथे क्लिक करा. 🔥

या गर मध्ये apply कसं करायचं वगैरे संपूर्ण माहिती आहे.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/JEMkbNWMoMr46Ea7mt2f7Z

Thursday, April 20, 2023

२ लाख पर्यंत मदत..महाराष्ट्र सरकारनं ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ जाहीर केली आहे 🔥🔥👌

जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप :👇

Join Here

Please join WhatsApp group for similar posts:👇

Join Here

🔥🔥🔥

महाराष्ट्र सरकारनं ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 12 हून अधिक प्रकारच्या अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास शेतकरी कुटुंबाला 2 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. वाचा या योजनेची संपूर्ण माहिती.

नेमकी ही योजना काय आहे? 👇

या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत? 👇

या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारचे अपघात पात्र आणि अपात्र असणार आहेत? 👇

या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?

अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची? 👇

Source : BBC News Marathi Twitter account

जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप :

Join Here

Please join WhatsApp group for similar posts:

Join Here

नाथसागर जायकवाडी धरण पाणीसाठा ०४/१०/२०२३ 💧⛈️🌊

 नमस्कार मित्रांनो,🙏 जायकवाडी धरण पाणी पातळी:👇 आजची पाणी पातळी: ४७.६४%👈 मागच्या वर्षी या दिवशी 👍: ९९.४४% बाकीच्या धरणाबद्दल माहिती पाहिज...