बीड जिल्ह्यात बीड, गेवराई, केज, पाटोदा, परळी वै आणि माजलगाव या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुलांचे-1 व मुलींचे -1 असे 100 विद्यार्थी क्षमतेचे 12 वसतीगृह सुरू करण्यात आले.👏
वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 5 वी पासुन पुढील अभ्यासक्रमाच्या पाल्यांनी शासकीय वसतीगृहांध्ये प्रवेश घ्यावा 👍
संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजने अंतर्गत सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे वसतीगृह प्रवेशाकरीता प्रवेश अर्ज हे संबंधीत वसतीगृहामध्ये उपलबध आहेत. वसतीगृह प्रवेशाकीरता खालील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. के. वाय. बरबडे, गृहपाल. मोबाईल क्र. 9881958674 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह गेवराई , संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह, माजलगाव, अमिता जाधव गृहपाल मो. क्र. 9588682031, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह बीड, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, गेवराई.
संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, माजलगाव एन.डी. सराफ, गृहपाल मो क्र. 9405079422 मुलांचे शासकीय वसतीगृह, बीड, एस. बी. बनसोडे, गृहपाल केज मो. क्र. 9766910411 मुलांचे शासकीय वसतीगृह, , आर. डी. गव्हाणे, गृहपाल मो. क्र. 9975206970 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह, परळी वै,
एस एस भवरे गृहपाल मो.क्र. 7387155771, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह केज, संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतीगृह, परळी वै के. बी. बुटे, गृहपाल मो.क्र. 8605178255, मुलींचे शासकीय वसतीगृह पाटोदा, विनोद वराट गृहपाल मो.क्र. 9130314220 संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतीगृह पाटोदा.
👇
काही अडचण आली तर या ट्विटर अकाउंट वरती डायरेक्ट विचारू शकता: https://twitter.com/InfoBeed?t=zoLCuduoAnNeazwFO8Yieg&s=09
Source: 👉District information Beed👈
अश्या महत्त्वपूर्ण माहिती साठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ल जॉईन होऊ शकता: https://chat.whatsapp.com/JEMkbNWMoMr46Ea7mt2f7Z