16 Jul:पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल
मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधारचा इशारा.
आज कोकण व विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस
https://chat.whatsapp.com/JEMkbNWMoMr46Ea7mt2f7Z
Must see IMD Updates
१७ July ते १९ जुलै पर्यंत चा अंदाज साठी खाली पाहा: